Widgets Magazine
Widgets Magazine

11 काश्मिरी बनले लष्करी ‍‍‍अधिकारी

army

डेहराड़न- जम्मू- काश्मीरमधील 11 तरुणांनी इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली असून ते लष्करी अधिकारी बनले आहेत. भारतीय लष्करात समावेश होणार्‍या 479 तरुणांमध्ये जम्मू-काश्मीरमधील 11 तरुणांचा समावेश आहे.
 
2016 मध्ये लष्कारात सामील झालेल्या 23 वर्षीय उमर फयाजचे जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अपहरण केले होते व त्यानंतर त्याची हत्या केली होती. फयाज बालापूरमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी या ठिकाणी आला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. लष्करात सामील झालेले 11 तरुण फयाज यांना चांगले ओळखत होते. तसेच त्याला आपला रोल मॉडेल मानत होते. ज्यावेळी मी फयाजच्या मृत्यूबद्दल ऐकले तेव्हा माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती. परंतु दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा माझा संकल्प अधिक दृढ झाला.
 
मला घाटीत तैनात व्हायची इच्छा होती व ती आता पूर्ण झाल्याचे काश्मिरी पंडित आशुतोष यांनी सांगितले.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

वीज पडून तिघांचा मूत्यू

नाशिक जिल्ह्यात दोन घटनांमध्ये वीज पडून तिघांचा अंत झाला आहे. यात पिता पुत्राचा समावेश ...

news

नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन

त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी ...

news

सुकाणू समिती सदस्य सरकारच्या मंत्रिगटाची भेट घेणार

राज्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु, असा ...

news

पंढरपुर : पोहोण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा मृत्यू

पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू ...

Widgets Magazine