testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाच राज्यात आज मतमोजणी

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज आहे.
मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरण्यात आल्यामुळे उत्तर प्रदेशातील चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर इतर चार लहान राज्यामधील निकाल दुपारपर्यंत लागेल, असा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे. शेवटचा टप्पा आठ मार्च रोजी पार पडला आहे.


यावर अधिक वाचा :