Widgets Magazine

मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलनाची धग वाढली (फोटो)

भोपाळ|
दिवसेंदिवस मध्य प्रदेशच्या मंदसौरमधील शेतकरी संपाची आग वाढत असून आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील पोलीस गोळीबारात मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रशासनाचा विरोध झुगारत राहुल गांधी मंदसौरकडे रवाना झाले आहेत. तसेच येथील परिस्थिती हातळण्यास अपयशी झाल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार मी मंदासौर येथील मृत शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे, राहुल गांधींचं ट्विट.


यावर अधिक वाचा :