1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (18:10 IST)

सूरतच्या एका कॉम्प्लेक्समध्ये आग लागली, 12 लोकांचा मृत्यू

fire in surat coching class
गुजरातच्या सूरतमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्यामुळे शुक्रवारी एका शिक्षकासह 12 लोकांचा मृत्यू झाला.
 
सूत्राप्रमाणे सूरतच्या तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये आग लागली. या कॉम्प्लेक्सच्या दुसर्‍या मजलावर कोचिंग क्लासेस संचालित होत्या. माहितीनुसार आगीपासून वाचण्यासाठी मुलांनी चौथ्या मजलावरुन उडी मारली. या अपघातात एक शिक्षक आणि 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
 
अपघात घडला तेव्हा कोचिंग क्लासमध्ये सुमारे 50 विद्यार्थी उपस्थित होते.