Widgets Magazine

माघून केस कापले, काय असावे कारण (फनी व्हिडिओ)

केसांचा वापर करून टोटके होतात हे सर्वांना माहीत असेलच. अशात कोणी आपल्या न विचारता मागून येऊन आपले केस कापले तर काय होईल?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप शेअर होत आहे, ज्यात एक मुलगा मागून येऊन कात्रीने लोकांचे केस कापतो. काय करणार आहे तो या केसांचे? आणि लोकांना कळल्यावर ते कसे रीऍक्ट करतात बघा या व्हिडिओत:


यावर अधिक वाचा :