testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून ग्रेनेड फेकत 6 हल्ले

kashmir
Last Modified बुधवार, 14 जून 2017 (11:59 IST)

काश्मीर खोऱ्यात मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकत 6 हल्ले केले. यामध्ये एका सीआरपीएफच्या अधिकाऱ्यासह 13 जवान जखमी झाले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी

काश्मीर खोऱ्यात मोहीम सुरु आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संध्याकाळी साडे सहा ते रात्री साडे अकरापर्यंत दहशतवाद्यांनी सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराच्या सहा ठिकाणांना निशाणा बनवलं.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल, पडगामपोरा, पहलगाममधील सरनाल, सोपोरमधील पाजलपुरा आणि अनंतनागमधील सुरक्षरक्षक आणि लष्कराच्या ठिकाणांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यावर अधिक वाचा :