Widgets Magazine

गुजरातमध्ये पुराचे थैमान... (Video)

Gujarat flood
गुजरात राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुराचे थैमान
बनासकांठा जिल्ह्यात एक नदीतून निघाले 16 मृतदेह, सर्व एकाचं कुटुंबाचे
नदीचे जलस्तर कमी झाल्यावर सापडले हे मृतदेह
बनासकांठा पुरामुळे आतापर्यंत 19 मृत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता पूर प्रभावित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण


यावर अधिक वाचा :