testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काश्मीर खोऱ्यात गुप्तचर संघटांनांकडून हाय अॅलर्ट जारी

रमजानच्या महिन्यात केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई करू नये असा आदेश लष्कराला दिलेला आहे. मात्र
दहशतवाद्यांनी मजानमध्ये रक्तपात घडविण्याचा कट रचला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे १२ दहशतवादी कश्मीरमध्ये घुसले असून त्यांचा कश्मीरमध्ये फिदाहीन हल्ला करण्याचा प्लॅन असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात गुप्तचर संघटांनांनी हाय अॅलर्ट जारी केला असून लष्कराच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

२ जूनला ‘जंग-ए-बदार’च्या दिवशी म्हणजेच रमजानच्या १७ व्या दिवशी कश्मीर खोऱ्यात फिदाहीन हल्ला करण्याचा कट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने रचला आहे. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला व पोलीस दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जागोजागी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. कश्मीर खोऱ्यातील हॉटेल्स व गेस्ट हाऊस तपासण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

आता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल

national news
‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे ...

सोमवारी रात्री सुपरमूनचे दर्शन होणार

national news
येत्या सोमवारी दि. २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तसेच त्यावेळी ब्लडमून, ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

अण्णा हजारे उपोषण करण्यावर ठाम

national news
देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण करण्यावर ठाम असल्याचा ...

सोमनाथ मंदिर परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ घोषित होणार

national news
गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराचा परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची तयारी करत ...