Widgets Magazine
Widgets Magazine

hyderabad मध्ये येणारा रोबो पोलिस Video

hyderabad

अनेक हॉलीवूडपटांमध्ये आपण रोबोंना वेगवेगळी कामगिरी करीत असताना पाहिलेले आहे. अगदी पोलिसाची भूमिका बजावणारेही रोबो आहेत. दुबईतही आता असा रोबो पोलिस अवतरला आहे. अर्थात त्याच्याकडे केवळ आपण आपली तक्रार नोंदवण्याचे काम 
 
करू शकतो. तरीही पोलिस दलात आता अशी रोबो भरती होणे हे नव्या काळाचे घोतक आहे. आता आपल्या देशातही पोलिस दलात रोबोचे पदार्पण होत आहे.
 
भारतातील पहिला अर्थात यंत्रमानव पोलिस हैदराबादमध्ये येणार आहे. तेलंगाणातील एच-बॉट्स रोबो‍टिक्स ही कंपनी या सहा फूट उंच रोबोकॉपची निर्मिती करणार आहे. कंपनीने नुकतीच हैदराबादमध्ये रोबोटिक्स व हार्डवेयर निर्मिती कारखान सुरू 
 
केला आहे. कंपनीने या रोबोकॉपचे नमुने विकसित करण्याचे काम अगोदरच सुरू केले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

भारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते? फार खास आहे प्रक्रिया

भारतात संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात असून राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. ...

news

राष्ट्रपती निवडणूक : भुजबळ, कदम करणार मतदान

देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी मुंबईतही ...

मॅक्‍सिकोत बंदूकधाऱ्याच्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू

शहरात एका बंदूकधारी व्यक्तीने 11 जणांची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. जायुका शहरातील ...

news

ऐतिहासिक लाल किल्ला उडवण्याची धमकी देणाऱ्यास अटक

ऐतिहासिक लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या युवकास रविवारी दिल्ली पोलिसांनी अटक ...

Widgets Magazine