Widgets Magazine
Widgets Magazine

बायको सोबतचे सेक्स व्हिडिओ टाकत होता पॉर्न साइटवर ..

हैदराबादमध्ये एक सॉफ्टवेयर इंजिनियराला बायकोसोबत घालवलेल्या काही अंतरंग क्षणांना पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्याच्या आरोपांवरून अटक करण्यात आले आहे.  
 
साइबर क्राईम ब्रांचने 6 आठवड्यांपर्यंत चाललेल्या मोहिमेनंतर या सॉफ्टवेयर इंजिनियराला अटक केले आहे.  
 
पोलिसामध्ये नोव्हेंबर 2016रोजी फिर्यादीच्या बायको (सॉफ्टवेयर इंजिनियर)ने तक्रार केली होती.  
 
पीडितेला त्याच्या मित्राने याबाबत माहिती दिली होती. पण तक्रार नोंदवताना पिडितेला आपल्या नवर्‍यावर शंका नव्हती.  
 
या सॉफ्टवेयर इंजिनियराचे एका पॉर्न वेबसाइटवर मेल एस्कॉर्टच्या रूपात दर्ज होण्याची माहिती समोर आली आहे.  
 
या वेबसाइटवर हा व्यक्ती बायकोसोबत घालवलेले क्षणांना लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमाने अपलोड करत होता.  
पोलिस टीमने केरळच्या थ्रिसूरहून माहिती काढली आहे जेथून व्हिडिओजला पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते.    
 
पण त्या व्यक्तीप्रमाणे त्याने फक्त या व्हिडिओजला एका इतर वेबसाइटहून डाउनलोड करून दुसर्‍या वेबसाइटवर अपलोड केले होते.  
साइबर क्राईम ब्रांचचे असिस्टेंट पोलिस कमिशनर एस जयराम यांनी सांगितले की, "बायकोला नवर्‍याचे मेल एस्कॉर्ट सर्विसशी निगडित होण्याची शंका होती पण अद्याप ही बाब समोर आलेली नाही आहे."
त्यांनी सांगितले, "नवर्‍याने स्वीकार केले आहे की त्याला लहानपणापासूनच पोर्नोग्राफ़ीची लत लागली होती आणि त्याने एस्कॉर्ट सर्विसहून काही पैसे कमावले आहे."
 
पोलिसांनी थ्रिसूरहून या प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीचा शोध लावल्यानंतर या व्हिडिओजला वेबसाइटवरून काढला आहे पण पोलिसांना ही बाब फारच विचित्र वाटली की या व्हिडिओजमध्ये फक्त बायकोचा चेहरा दिसत आहे.  
 
शोध लावल्यावर ही बाब समोर आली आहे की नवरा बायकोचे अंतरंग क्षणांच्या वेळेस तो लॅपटॉपवर तो एखादे चित्रपट सुरू करून ठेवत होता आणि वेब कॅमेर्‍याच्य माध्यमाने अंतरंग क्षणांना लाइव्ह स्ट्रीम करत होता.   
 
एस जयराम यांनी सांगितले की चाचणीत ही बाब समोर आल्यानंतर त्यांना नवर्‍यावर शंका आली, त्यानंतर नवर्‍याचे अकाउंट नंबर, बँक डिटेल, मेल आईडी इत्यादी मेल एस्कॉर्ट सर्विसमधून मिळाले.  
 
पोलिसांच्या शोधादरम्यान सुरुवातीत सॉफ्टवेयर इंजिनियर हैराण होता पण नंतर त्याने आपला गुन्हा स्वीकारला. सायबर क्राईम ब्रांचने वीव्हिडओ अपलोड करणार्‍या व्यक्तीला अटक करण्यासाठी एक टीम थ्रिसूर पाठवत आहे.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला

राज्यातील मुलीच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आरोग्य ...

news

महाराष्ट्रात मुलींच्या जन्मदरात घट

महाराष्ट्रात मुलींच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये तब्बल आठ ...

news

आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम

गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून आणखी दोन दिवस

news

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक शनिवार पासून भुवनेश्वर येथे सुरू होत ...

Widgets Magazine