testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

महत्वाचा निर्णय : आता नीट, जेईईची परीक्षा वर्षातून दोनदा

Last Modified शनिवार, 7 जुलै 2018 (17:00 IST)
नीट आणि जेईईची परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली आहे. ही परीक्षा सीबीएसईऐवजी राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परिक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा घेण्याची शिफारस करण्यात आली होती जी मान्य करण्यात आली आहे.१२ च्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये आणि सगळ्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई तसेच नीटच्या पेपरचा स्तर एकसमान असावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जेईईच्या परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहेत तर नीटच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात होणार आहेत.


यावर अधिक वाचा :

इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन

national news
दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि ...

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

national news
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi ...

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ...

national news
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी ...

टेनिस टूर्नामेंट : सेरेना टॉप 10 मध्ये सामील, ओसाका टॉपवर ...

national news
अमेरिकेच्या ग्रेट टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने जगातील सर्वोत्तम 10 महिला टेनिसपटूंच्या ...

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

national news
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात ...

पुलवामा हल्ला आम्हीच केला

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पुलवामा ...

तामिळनाडूत भाजपची अण्णाद्रमुकसोबत युती

national news
तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित ...

आज दिसणार सुपरमून

national news
फेब्रुवारी व मार्च या महिन्यातील पौर्णिमेला देखील सुपरमून असणार आहे. या तिन्ही महिन्यातील ...

शहीद जवानाच्या पत्नीच्या Love You शब्दांमुळे सर्वांचे डोळे ...

national news
आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीसमोर त्याच्या पतीचे पार्थिव देह होते, ती वारंवार ताबुताला ...

हुश्य, युती झाली, जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर

national news
शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. ...