Widgets Magazine
Widgets Magazine

बीफच्या निर्यातीमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकवर

सोमवार, 31 जुलै 2017 (08:40 IST)

beef

बीफच्या निर्यातीत भारताचा जगात तिसरा क्रमांकवर आहे. पुढच्या दशकभरासाठी भारत बीफ निर्यातीत तिसराच राहण्याची शक्यता आहे असा अहवाल अन्न आणि कृषी संस्था अर्थात एफ.ए.ओ आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन (ओ.ई.सी.डी.) या दोन संस्थांनी दिला आहे. या दोन्ही संस्थांनी २०१७ ते २०२६ या दशकभराचा अहवाल सादर केला आहे.  गेल्या वर्षी भारतानं १.५६ मिलियन टन बीफ निर्यात केलं, हेच प्रमाण येत्या काळात कायम राहिल असा अंदाज वाटतो आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे. जगात जे बीफ निर्यात केलं जातं त्याचा १६ टक्के वाटा येत्या दहा वर्षांमध्ये भारत उचलेल असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. निर्यातीचं हे प्रमाण २०२६ पर्यंत १.९३ मिलियन टन इतकं झालं असेल असंही या अहवालात म्हटलं आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांचा नागरी सत्कार

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आज अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ...

news

९ ऑगस्ट मुंबई मोर्चा संदर्भात सर्व पक्षीय सकल मराठा समाजाची नाशिकबैमध्ये बैठक

नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चा जो ९ ऑगस्ट रोजी होणार आहे त्याच्या तयारी साठी अंशिक येथे ...

कर्ज माफीमध्ये भूमिहीन शेतकऱ्यांच्या समावेश करा -किशोर तिवारी :सरकारला सादर केली पंचसुत्री

शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शेती ...

news

यह तो सिर्फ शूरवात है - इम्रान खान

नवाज शरीफ के हो रही बात तो बस एक शुरुवात ही है . आगे देखिये और क्या होगा असे पाकीस्थानचा ...

Widgets Magazine