testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अभिनेत्री जया बच्चन पुन्हा राज्यसभेत जाणार ?

Last Modified मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (11:03 IST)

सलग तीन वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर गेलेल्या अभिनेत्री जया बच्चन तृणमूल काँग्रेसच्या गोटात दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी घेतील.
18 मार्च रोजी घोषणा होण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यात राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यात जया बच्चन यांच्या देखील समावेश आहे. या 58 पैकी 10 खासदार उत्तर प्रदेशमधून निवडले जाणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला 403 पैकी 312 जागा मिळाल्या असल्याने समाजवादी पक्षाकडे राज्यसभेवर पाठवण्यासाठी एकच जागा आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशमधून सपाच्या तिकीटावर राज्यसभा सदस्य असलेल्या जया बच्चन यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

दुसरीकडे तृणमूलचे राज्यसभेतील चार
खासदार निवृत्त होत आहेत. त्यापैकी दोघांना पुन्हा संधी देऊन दोन नवे चेहेरे राज्यसभेवर पाठवणार असल्याचे तृणमूलमधील सूत्रांनी सांगितले. जया बच्चन यांचे बंगालशी जवळचे नाते आहे. तर
पती सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मी बंगालचा जावई असल्याचे म्हटले होते. या सर्व कारणामुळेच तृणमूल जया बच्चन यांच्या नावाचा विचार करत आहे.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

अण्णा हजारे उपोषण करण्यावर ठाम

national news
देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण करण्यावर ठाम असल्याचा ...

सोमनाथ मंदिर परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ घोषित होणार

national news
गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराचा परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची तयारी करत ...

सुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल

national news
एविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...

पतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू

national news
देशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...