testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

महिना अखेरपर्यंत कमल हसनकडून नव्या पक्षाची घोषणा

Last Modified शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:42 IST)

अभिनेते कमल हसन

या महिन्याच्या शेवटपर्यंत
नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तामिळनाडूत नोव्हेंबर महिन्यात स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये कमल हसन आपल्या समर्थकांना उतरवणार असल्याले म्हटले जात आहे.

याच संदर्भात एका मुलाखतीत कमल हसनने म्हटलं होतं की, मला माझ्या पक्षाची निर्मिती करायची आहे. ६२ वर्षीय सुपरस्टार कमल हसन म्हणतात, हा, मी याच दिशेने विचार करत आहे मात्र, इच्छेमुळे नाही तर नाईलाजाने मला यासंदर्भात विचार करावा लागत आहे. यावेळेला कोणता असा पक्षा आहे जो राजकारणात माझ्या सुधारवादी उद्देशांना पूर्ण करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देईल.ला सत्तेत येण्यासाठी मतं देऊ नका कारण एकदा सत्तेत आल्यावर मला हटविण्यासाठी पून्हा पाच वर्ष वाट पहावी लागेल. जर मी काम केली नाही तर मला तात्काळ पदावरुन दूर करा. हाच एक उपाय आहे. ज्याच्यामुळे देशातील राजकारणात बदल होऊ शकतो असेही कमल हसनने म्हटलं आहे.यावर अधिक वाचा :

दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही - खा. शरद पवार

national news
काहींनी सांगितले की मी नाशिक जिल्हा दत्तक घेतो, मला गंमत वाटली...आम्हाला बाहेरचा दत्तक ...

नितिन गडकरी अहमदनगर येथे चक्कर येऊन बेशुद्ध

national news
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना आज राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान ...

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' : अशोक

national news
मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असून, ते राज्यात म्हणून फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' म्हणून ...

माधुरी पुण्यातून लोकसभा लढणार?

national news
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने सत्ताधारी भारतीय जनता ...

लहान बाह्या घालणे महागात पडले, महिला पत्रकाराला संसदेतून ...

national news
कॅनबेरा- ऑस्ट्रेलियामध्ये एक महिला पत्रकार लहान बाह्यांचा ड्रेस घालून संसदेत पोहचली. तिचे ...