testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘कडकनाथ’ वर भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधन

kadaknath cock
Last Modified बुधवार, 31 जानेवारी 2018 (16:04 IST)

कोंबड्यांची एक प्रजाती ‘कडकनाथ’ आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे देशभर प्रसिद्ध आहे. आता या कोंबड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्याच्यावर मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात (बार्क) संशोधन होणार आहे. त्यासाठी रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील कृषी अनुसंधान केंद्रातून 25 कडकनाथ मुंबईला पाठवण्यात आले आहेत. पॅकेटबद्ध कडकनाथ मांस व अन्य पदार्थांबाबतही संशोधन केले जाणार आहे.

या केंद्रात कडकनाथच्या मांसावरील प्रक्रियेबाबतही संशोधन केले जाणार आहे. कडकनाथच्या मांसाच्या क्यूब्स, सूप आणि कच्चे मांस वाळवून त्यापासून चिकन करी बनवण्याबाबतही नवे मार्ग शोधले जाणार आहेत. इंदिरा गांधी कृषी महाविद्यालयाचे कुलपती डॉ. एस.
के. पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

याबाबत ते म्हणाले, विद्यापीठाने चार महिन्यांपूर्वीभाभा अणुसंशोधन केंद्राशी करार केला
आहे.
त्यानुसार कांकेरवरून कडकनाथची पहिली खेप मुंबईला पाठवण्यात आली. लवकरच याबाबतचे संशोधन पूर्ण होईल आणि कडकनाथ खाण्याचे शौकिन असलेल्या लोकांना त्यांच्या मांसाचे पॅकेटही उपलब्ध होऊ शकेल. फास्ट फूडप्रमाणेच हे मांसही विक्रीसाठी आणता येऊ शकते.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...

बोस कुटुंबीयांना पीएमओचे 7 दूरध्वनी

national news
कोलकाता- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील 64 कागदपत्रे प्रसिद्ध करण्याच्या पश्चिम ...

लोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...

national news
लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...