Widgets Magazine
Widgets Magazine

केरळ : बीफ फ्रायच्या मेजवानीने अधिवेशनाला सुरुवात

शुक्रवार, 9 जून 2017 (11:13 IST)

beef fry
केंद्राच्या गुरांच्या खरेदी-विक्री संदर्भात घेतलेल्या  निर्णयावर चर्चा करण्यासाठी केरळ विधानसभेचं विशेष अधिवेशन  बोलवले होतं. या अधिवेशनला केरळचे आमदार बीफ फ्राय खाऊन हजर झाले होते. बीफ फ्रायच्या पार्टीनंतर कत्तलखाने, गुरांची विक्री तसंच शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यावर केरळ विधानसभेत आमदारांनी चर्चा केली. विधानसभेच्या सभागृहात जाण्यापूर्वी केरळचे सगळे आमदार कॅन्टीनमध्ये गेले. तिथे बीफ फ्रायच्या मेजवानीचं आयोजन केलं होतं. ‘रोज आम्ही सकाळी अकराच्या आधी ‘बीफ’ सर्व्ह करीत नाही. पण, अधिवेशनाचा विषय बीफ संबंधी होता. त्यामुळे आम्ही दहा किलो ‘बीफ’ची ऑर्डर दिली होती.'अशी माहिती कॅन्टीनचालकांनी दिली आहे.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शेतकरी प्रश्नावर कृषी मंत्री उत्तर देतात ''योगा करा''

केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन व तेथे पोलिसांच्या ...

news

नाशिक : किसान परिषद, सरकारला दिली दोन दिवसांची मुदत

राज्यातील शेतकरी संपाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये झालेल्या किसान ...

news

मंगळावर अडकला तरी मदतीला येऊ : सुषमा स्वराज

परदेशात अडकलेल्या भारतीयांनी ट्विटरवरुन मदत मागितल्यास, त्यांना तत्परतेने मदतीचा हात ...

news

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, करमाळ्यातील आंदोलन मागे

मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन दिलेल्या आश्वासनानंतर आता करमाळ्यातल्या नागरिकांनी आंदोलन मागे ...

Widgets Magazine