Widgets Magazine
Widgets Magazine

कुलभूषण यांना सरकार वाचवेल, स्वराज यांची ग्वाही

मंगळवार, 11 एप्रिल 2017 (19:01 IST)

कुलभूषण जाधव भारताचा मुलगा आहे त्यांनी हेरगिरी केल्याचा पाकिस्तानकडे कोणताही पुरावा नाही. काहीही करुण कुलभूषण यांना सरकार वाचवेल अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. कुलभूषण सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा सुनियोजित कट आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही असे  स्वराज यांनी सांगितले आहे .

कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी भारत सर्व प्रयत्न करणार आहे त्यांच्याकडे भारताचा अधिकृत व्हिसा असताना त्यांच्यावर हेर असल्याचा शिक्का का? कुलभूषण यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असून त्यांना न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व केलं जाईल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

इंदूरमध्ये मराठी- हिंदी भाषावाद मिटवण्याचा प्रयत्न

इंदूरमध्ये गेल्या ८ एप्रिल रोजी पुण्याच्या चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित, सुधीर बेलसरे ...

news

भोसरी भूखंड प्रकरणी खडसेयांच्यावर गुन्हा दाखल

पुण्यातील भोसरीतील औद्योगिक क्षेत्रातील भूखंड कमी किमतीत मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर ...

news

मध्य प्रदेशातही होणार दारूबंदी: चौहान

भोपाळ- बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही दारूबंदी होणार आहे. टप्प्याटप्प्यात राज्यातील दारूची ...

news

सिंध हा भारताचा भाग नाही याचे वाईट वाटते: अडवाणी

माझा जन्म ज्या सिंध प्रांतात झाला तो आज भारतात नाही याचे मला अजूनही वाईट वाटते, अशी खंत ...

Widgets Magazine