Widgets Magazine
Widgets Magazine

मान्सून अंदमानात दाखल

सोमवार, 15 मे 2017 (11:52 IST)

मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता की, 72 तासांत मान्सून अंदमानात दाखल होईल. मात्र, मान्सून दमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने 2017 साठी वर्तवलेल्या मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या जवळ पाऊस पडेल. गेल्यावर्षी 18 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

'रॅन्समवेअर'चा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका

आतापर्यंतचा 'रॅन्समवेअर' व्हायरसच्या सायबर हल्ल्याचा 150 देशातील जवळपास 2 लाख संगणकांना ...

news

कर्नाटकात भीषण अपघातात मुंबईचे 5 जण ठार

कर्नाटकमधील बिदर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर ट्रक आणि कारच्या भीषण धडकेत पाच ...

news

तिहेरी तलाकला पद्धती स्वीकारता येण्यासारखी नाही : SC

इस्लाममध्ये विविध विचारधारेत तिहेरी तलाकला ‘वैध’ म्हटले असले तरी लग्न मोडण्यासाठी ...

news

युरोपसह अनेक देशात व्हायरस हल्ला, संगणक ठप्प

युरोपसह जगातील अनेक देशामध्ये कम्प्युटर व्हायरस हल्ला झाला आहे. यामुळे युरोप, अमेरिका, ...

Widgets Magazine