Widgets Magazine
Widgets Magazine

मुफ्ती यांची जेटलींसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू- काश्मीरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भात राज्याच्या मुख्यंमत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली.
या भेटीत मुफ्ती यांनी जेटली यांना राज्यातील विकास कामांची माहिती दिली व कोणत्या योजनेसाठी किती निधी लागेल याचीही चर्चा केली. या चर्चेच्या वेळी लष्करप्रमुख बिपिन रावत सुद्धा उपस्थित होते.
Widgets Magazine

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :