Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रपती निवडणूक: यूपीएकडून मीरा कुमार यांना उमेदवारी

meira kumar

काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मीरा कुमार या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधल्या एक आहेत. त्यांनी बिहार राज्यातून लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

काँग्रेसच्या कार्यकाळात मीरा कुमार यांनी लोकसभेचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. मीरा कुमार दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. मीरा कुमार या 1973मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. त्यांनी अनेक देशांची भ्रमंती केली आहे. 
 
त्यांच्या मातोश्री या स्वातंत्र्य सेनानी होत्या. लोकसभेवर त्या पाच वेळा निवडून गेल्या आहेत. त्या पेशानं एक वकील आणि मुत्सद्दी राजकारणी असून, 8व्या, 11व्या, 12व्या, 14व्या आणि 15व्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदही भूषवलं आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

दिल्ली : आरोग्य मंत्र्याच्या घरी सीबीआय छापा

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन ...

news

आता सातबारादेखील आधारकार्डशी जोडा

बॅंक खाते आणि पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने आता आधार ...

news

पालखी मार्गात अडथळा आणला, संभाजी भिडेसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

पालखी मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे आणि ...

news

आता गायींसाठी हायटेक पार्लर

हिसार- लाला लाजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाने देशी गायींच्या ...

Widgets Magazine