testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिल्लीत पंतप्रधान मोदींचा 300 मीटर रोड शो

modi road show
Last Modified सोमवार, 13 मार्च 2017 (09:15 IST)
उत्तर प्रदेशातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायी चालत 300 मीटरचा रोड शो केला. त्यानंतर भाजप मुख्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. येथे मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
11 अशोक रोडवर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. कार्यालयातही जल्लोष सुरु आहे. शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे सिंधियासहित इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे मोठे नेते पोहोचले आहेत.

रविवारी संध्याकाळी भाजपच्या मुख्यालयात संसदीय पक्षाची मिटिंग झाली, ज्यामध्ये उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा
झाली.


यावर अधिक वाचा :