Widgets Magazine
Widgets Magazine

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट

बुधवार, 15 मार्च 2017 (17:44 IST)

modi sharad panwar

दिल्लीत संसद भवनातल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट झाली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. मात्र भेटीचं कारण अद्याप समजेल आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच संसदेत उपस्थित होते. संसदेच्या कामकाजानंतर पंतप्रधानांच्या संसदेतील कार्यालयात शरद पवारांनी मोदींची भेट घेतली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले

कौशांबी जिल्ह्यात भारतीय वायुदलाचं ‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले आहे. इंजिनमधील बिघाडामुळे ...

news

बंगळुरूमध्ये सवलतीच्या दरात नाश्ता, जेवण देणारी नम्मा कँटिन

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात नाश्ता आणि जेवण मिळावे यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार ...

news

उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव देणार नसाल तर कर्जमाफी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क- छगन भुजबळ

इच्छामरण मागणाऱ्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याच्या प्रश्नांवर छगन भुजबळ यांनी कारागृहातून ...

news

म्हणून होऊ शकत नाही ईव्हीएममध्ये छेडछाड, वाचा 8 कारण!

नुकतेच संपन्न झालेले पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एक महत्त्वाची बाब ...

Widgets Magazine