Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबई : तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला अटक

मंगळवार, 18 जुलै 2017 (10:45 IST)

लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने या दहशतवाद्याला पकडले सलीम खान असे या संशयित दहशतवाद्याचे नाव असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. सलीम खान उत्तर प्रदेशातील हाथ गावातील रहिवाशी आहे. फैजाबादमधून पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंटचा सलीम हा फायनान्सर होता तसेच सैन्याची माहिती पुरवण्याचे काम करणाऱ्यांना आर्थिक पुरवठा सलीम करत होता. लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतले होते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

भुजबळांनी तुरूंगाबाहेर येऊन बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तुरूंगाबाहेर येऊन ...

news

पाकचा गोळीबार, चिमुरड्यांचा मृत्यू, एक जवान शहीद

सोमवारी सकाळपासून पाकिस्तानने दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या गोळीबारात ...

news

साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय?: हायकोर्ट

पाच वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवणे यात कोणतं साहस आहे? साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय? असे ...

news

hyderabad मध्ये येणारा रोबो पोलिस Video

अनेक हॉलीवूडपटांमध्ये आपण रोबोंना वेगवेगळी कामगिरी करीत असताना पाहिलेले आहे. अगदी ...

Widgets Magazine