Widgets Magazine
Widgets Magazine

पंतप्रधानांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन

शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (20:23 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडी आणि परळीतील 3 औष्णिक वीजप्रकल्पातील नवीन उर्जासंचांचं लोकार्पण केले आहे. पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन केले आहे. यात आयआयटी, आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्थांचेही भूमिपूजन केले आहे. तसेच म्हाडाच्या नव्या गृहनिर्माण योजनेचीही सुरुवात केली .दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर नागपुरात मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. या हॉस्पिटलला मिहान परिसरात 150 एकर जागा मिळाली आहे. इथे ही 260 बेड्‌सचे अत्याधुनिक हॉस्पिटल बनणार आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आमदाराचे कडू बोल - हेमा मालिनी रोज पिते दारू, तिनी आत्महत्या केली का?

महाराष्ट्राच्या एका अपक्ष आमदाराने हेमा मालिनीवर एक विवादित विधान केले आहे. अचलपुर ...

news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात

पंतप्रधान आवास योजनेच्या 21 शहरातील कामाला नागपूर येथून सुरुवात झाली आहे. 2019 पर्यंत ...

news

आता शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला सेलिब्रेटींची मदत

शेतकऱ्यांची शेती संबंधित व्यवसायात प्रगती, विविध योजनांची त्याच्यापर्यंत पोहोचावी ...

news

झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात पीएमएलए कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी ...

Widgets Magazine