Widgets Magazine
Widgets Magazine

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्त्याला अटक

सोमवार, 7 ऑगस्ट 2017 (09:49 IST)

gujarat news

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर शुक्रवारी गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. या हल्ल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता जयेश दरजी याला अटक केली आहे.

काँग्रेस नेत्यांनीही या हल्ल्याप्रकरणी भाजपवर थेट आरोप केला आहे. मात्र भाजपने या आरोपांचं खंडण केलं आहे. राहुल गांधींवरील हल्ला हा जीवघेणा होता, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

गुजरातमधील बनासकांठा इथं राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या. इतकंच नाही तर राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुंबई : दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू

मुंबईच्या दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला ...

news

चंद्राबाबुना गोळी घाला - जगमोहन रेड्डी

​आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष ...

news

अंबोली घाटातील दोघांचे मृतदेह बाहेर काढले

दरीत कोसळलेल्या दोन तरुणांपैकी दुसर्‍या तरुणाचाही मृतदेह आंबोली कावळेसाद येथे बाहेर ...

news

101 वर्षाच्या आजीने दिला 17 व्या बाळाला जन्म

जगातील प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच ...

Widgets Magazine