नितीश कुमारांनी लालूच्या बंगल्यात सोडले भूत

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे मोठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तेजप्रताप यांनी मागील आठवड्यात आपले अधिकृत सरकारी निवसास्थान सोडले आहे परंतू हे सोडताना त्यांनी विचित्र कारण दिल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्यांने उंचावल्या आहेत.
मला या निवसास्थानातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इथे भूत सोडले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. नितीश आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी येथे भूत सोडल्यामुळेच मी ते निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. ते भूत मला त्रास देत होते असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

तेजप्रताप अतिधार्मिक आणि अंधश्रद्धाळू असल्याचे बोलले जाते. त्यांनी गेल्यावर्षी जून महिन्यात आपल्या निवसास्थानी दुश्मन मारन जप केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. कारण त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात भष्ट्राचाराच्या आरोपांचा तपास करत होते. त्यांनी ज्योतिषांच्या सल्ल्याने निवासस्थानाच्या दक्षिण दिशेचा दरवाजाही बंद केला होता.
तेजप्रताप यांनी दुसरी नोटीस मिळाल्यानंतर बंगला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे आरजेडी प्रवक्ते यांनी म्हटले. सूत्राप्रमाणे गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आलेल्या नोटिशीत 15 टक्के भाडे वाढ करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री रामेश्वर हजारीयांनी तेजप्रताप यांना निवसास्थना रिकामे केल्याची माहिती दिली नसल्याचे सांगितले.

यावर अधिक वाचा :

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...

वारीस पठाणचा शीरच्छेद करणाऱ्याला 11 लाखांचे इनाम

वारीस पठाणचा शीरच्छेद करणाऱ्याला 11 लाखांचे इनाम
एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त ...

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची ...

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

ओवेसींच्या व्यासपीठावर तरुणीकडून ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या ...

ओवेसींच्या व्यासपीठावर तरुणीकडून ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
सीएए आणि एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ...