testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

6 दिवसाच्या बाळाच्या नावाने अकाउंट, बनला स्टार

Calihan baby
सोशल मीडियावर आताच स्टार आहे हे बाळ. जन्माच्या अगोदरपासूनच या अकाउंटला 14 लाख फॉलोअर्स आहे. या बाळाच्या जन्माच्या चार दिवसांतच जवळपास 10 लाख लोकांनी याचे इंस्टाग्राम अकाउंट फॉलो केले आणि यामुळे एका रात्रीत हा मुलगा सोशल मीडियावर स्टार झाला.
या बाळाचे नाव आहे कॅलियन. आई जेसिका आणि वडील गॅरिटने आपल्या तिसर्‍या बाळाची आनंदाची बातमी शेअर केली असून इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅलियनच्याच अकाउंटवरुन अपलोड करण्यात आले. या सहा दिवसाच्या बाळाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे.

हे गोंडस बाळ कुणा श्रीमंत कुटुंबातील नाही तर यामध्ये आहे एक स्पेशल शक्ती. कॅलियनचा हा व्हिडिओ जसा त्याच्या आई- वडिलांनी शेअर केला अगदी त्याच्या काही वेळातच तो व्हायरल झाला. या कॅलियनच्या इंस्टा अकाउंटला अक्षरक्ष: लोकांनी पसंत केला आणि अनेकांनी या अकाउंटला फॉलो केले. कॅलियनचा जन्म अमेरिकेतील राज्य यूटामध्ये झाला.
इंस्टाग्रामवर बकेट लिस्ट फॅमिली अकाउंटवर जवळपास 10 लाख फॉलोअर्स आणि युट्यूबवर पावणे दोन लाख सबसक्रायबर आहेत. कॅलियनच्या जन्माच्या अगोदरपासून तो सेलिब्रिटी आहे. त्याच्या नावाने आई-‍वडिलांनी अकाउंट ओपन केले तेव्हाच त्याचे 5 लाख लोकं फॉलोअर्स होते. यामागील खास कारण म्हणजे कॅलियनचे वडील गॅरिटने 2014 मध्ये स्नॅपचॅटला बारकोड स्कॅनर आप जवळपास 3 अरब 50 करोड रुपयाला विकले. तसेच त्यांनतर त्यांनी सर्व प्रॉपर्टी आणि सामानदेखील विकले.
जेसिका आणि गॅरिट आपल्या दोन्ही मुलांना घेऊन वर्ल्ड टूरला घेऊन निघून गेला. 3 ते 4 वर्षात या कुटुंबाने जवळपास 50 देशांचा प्रवास केला आहे. आणि त्या अकाउंटच नाव बकेट लिस्ट फॅमिली असे ठेवण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

मनपा निवडणूक : नगरमध्ये शिवसेना तर धुळे येथे गोटेयांचा ...

national news
अहमदनगरमध्ये महापालिकेसाठीच्या चौथ्या निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. ...

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य छिंदम मनपा निवणूक विजयी

national news
राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपा पदाधिकारी व ...

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...