testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अमेरिका: माजी विद्यार्थ्यांचा अंदाधुंद गोळीबार, १७ ठार

अमेरिकेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांने अंदाधुंद केलेल्या
गोळीबारात १७ विद्यार्थी ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
फ्लोरिडामधील पार्कलँड येथील शाळेत हा प्रकार घडला आहे. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याची ओळख पटली असून निकोलस क्रूझ (१९) असे त्याचे नाव आहे. तो शाळेचा माजी विद्यार्थी असून शाळेतून त्याला काढण्यात आले होते.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निकोलसने प्रथम फायर अलार्म वाजवला, त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावरा धावू लागले. त्याचवेळी निकोलसने अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. अनेक मुले जीव वाचवण्यासाठी शाळेतील वर्गांमध्ये लपून बसले. पोलिसांनी हल्लेखोर निकोलसला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले असून माझ्या संवेदना फ्लोरिडा दुर्घटनेतील पीडितांबरोबर आहेत, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले : भुजबळ

national news
शिवसेना भाजप युती म्हणजे 'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले असल्याची टीका ...

तामिळनाडूत भाजपची अण्णाद्रमुकसोबत युती

national news
तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित ...

दारुड्या पतीचा पत्नीने डोक्यात दगड घालून केला खून

national news
पुण्यातल्या हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील पांढरे वस्ती पुनावळे येथे दारु पिऊन त्रास ...

युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली : प्रकाश आंबेडकर

national news
‘शिवसेना-भाजपची युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली आहे’ अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित ...

TVS ची धमाल मचावून देणारी बाइक येत आहे, पेट्रोलसह बॅटरीने ...

national news
कंपन्या आता पेट्रोल इंजिनांसह इलेक्ट्रॉनिक बाइक देखील बाजारात लॉचं करत आहे. त्याचप्रमाणे, ...