Widgets Magazine

2019साठी मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही: नितीश

2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही असं नितीश कुमार म्हणाले आहेत. नरेंद्र मोदींशी सामना करण्याची क्षमता कोणातच नाही, 2019मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील.
2019मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नितीश कुमारांनी हे उत्तर दिलं आहे. ते म्हणाले कि 2019मध्ये दिल्लीची सत्ता कोणी दुसरं काबिज करू शकत नाही. यावेळी नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.


यावर अधिक वाचा :