testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नोटबंदी : महानगरपालिका व नगरपालिकांकडे १ हजार ४०० कोटी ७७ लाखांची करवसुली

Last Modified शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (10:17 IST)
चलनातून रद्द झालेल्या १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्यामुळे राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांकडे
विविध करांचा स्वरूपात
मोठा करभरणा जमा झाला आहे.
महानगरपालिका व नगरपालिकांनी १ हजार ४०० कोटी ७७ लाख रुपयांची करवसुली झाली
आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका ४८९ कोटी ६१ लाख
नवी मुंबई - ५७ कोटी ६६ लाख
कल्याण-डोबिंवली - ६२ कोटी ६७ लाख
मीरा-भाईंदर - ७० कोटी ७७ लाख
वसई- विरार - २२ कोटी ९६ लाख
उल्हासनगर - ३७ कोटी १८ लाख
पनवेल - ७ कोटी ५३ लाख
भिवंडी-निजामपूर - २१ कोटी ५५ लाख
पुणे - १४४ कोटी ५२ लाख
पिंपरी-चिंचवड - ४१ कोटी १४ लाख
ठाणे - ५१ कोटी ७५ लाख
सांगली-कुपवाड - १८ कोटी ३० लाख
कोल्हापूर - १३ कोटी ९४ लाख
अहमदनगर - ९ कोटी ९३ लाख
नाशिक - २३ कोटी ५० लाख
धुळे - १४ कोटी ९५ लाख
जळगाव - १३ कोटी ६३ लाख
मालेगाव - ८ कोटी १ लाख
सोलापूर - २७ कोटी १० लाख
औरंगाबाद - १६ कोटी १८ लाख
नांदेड-वाघाळा - १७ कोटी ७५ लाख
अकोला - ५ कोटी २५ लाख
अमरावती - १६ कोटी २० लाख
नागपूर - ३२ कोटी ४५ लाख
परभणी - ९४ लाख
लातूर - ६ कोटी ७७ लाख
चंद्रपूर - ६ कोटी ८१ लाख.


यावर अधिक वाचा :