Widgets Magazine

नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या बोटांवर शाई लावणार

मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (13:59 IST)

Widgets Magazine

बँकामध्ये नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या बोटांवर निवडणुकीत वापरतात तशी शाई लावली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी दिली आहे. सध्या काही लोक वारंवार पैसे काढण्यासाठी, नोटा बदलण्यासाठी बँकांच्या रांगांमध्ये येऊन उभे रहात आहेत. त्यामुळे बँकांबाहेर रांग वाढत असून मर्यादीत प्रमाणात लोकांना फायदा मिळत आहे.  यावर उपाय म्हणून असे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पंतप्रधान यांची आई हिरा बा नोट बदलण्यासाठी पोहोचली बँकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई गांधीनगरच्या रायसेना भागात हिरा बा ओरियंटल बँकेत नोट ...

news

CBSE शाळेत पुन्हा सुरू होणार 10 वीं बोर्ड

जयपूर- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की सेंट्रल बोर्ड ऑफ ...

news

तुमच्या घराजवळ कोणतं एटीएम सुरु आहे, जाणून घेण्यासाठी ‘हे’ हॅशटॅगचा वापर करा!

सध्या सोशल मीडियावरील फेसबुक आणि ट्विटरवर असे अनेक हॅशटॅग उपलब्ध आहेत. ज्या माध्यमातून ...

news

चीनने नोटबंदीला सांगितले धाडसी निर्णय

भारतात 1000 आणि 500 रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयला 'आश्चर्यजनक आणि धाडसी' सांगत चीनच्या ...

Widgets Magazine