Widgets Magazine

पाण्यात टाकला 2000 चा नोट (पहा व्हिडिओ)

Note test
पाचशे आणि हजार रुपय्यांच्या नोटा बंद झाल्यावर पाचशे आणि दोन हजाराच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या आहे. या नोटा मिळविण्यासाठी लोकांना बँकेत रांगेत लागावे लागत आहे. तासोतास रांगेत लागून हातात येत आहे केवळ दोन हजाराचा नोट! पण हे काय! इतक्या मेहनतीने मिळवून या नोटला चुरगळून पाण्यात का टाकले... आणि त्यानंतर काय झाले....
तर बघितली आपण दोन हजारच्या या नवीन नोटची विशेषता, ही नोट पाण्यात गळत नाही आणि फाटतंही नाही. आता आपण अगदी फाडण्याच्या हेतूनेच प्रयत्न केला तर ती गोष्ट निराळी.
सौजन्य : सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :