शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (15:13 IST)

यांनी डिझाइन केले आहे 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा

स्वच्छ भारत मिशनचा लोगो डिझाइन करणारे कोल्हापुराचे अनंत खसबरदार 500 आणि 2,000 रुपयांच्या नवीन नोटांबद्दल फार उत्सुक आहे कारण नवीन नोटांवर  मिशनच्या लोगोला जागा देण्यात आली आहे आणि हे नोट उद्यापासून करोडो लोकांच्या खिशात असतील.      
 
खसबरदार यांनी म्हटले की हे माझ्यासाठी फारच गर्वाचे क्षण आहे कारण माझ्या द्वारे डिझाइन करण्यात आलेले लोगो नवीन नोटांवर दिसणार आहे. मी एक नोट नेहमी आपल्या वयैक्तिक संग्रहात सामील करेल कारण हे दुर्लभ क्षण आहे, जेव्हा आपल्या द्वारे डिझाइन करण्यात आलेला लोगो नोटांवर दिसणार आहे.  
 
केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजनेच्या लोगोला डिझाइन करणारे 47 वर्षीय खसबरदार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशनच्या उद्घाटनाच्या दिवशी 2 ऑक्टोबर, 2014ला सन्मानित केले होते आणि 50,000 रुपयांचे नगद पुरस्कार दिले होते. नोटांवर स्वच्छ भारताचा लोगो डिझाइन केला आहे. आरबीआयच्या सूत्रांनुसार नोटांना बँकद्वारेच डिझाइन करण्यात आले आहे.