testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तिने त्याच्या भीतीने रेल्वेतून मारली उडी

mumbai local train
Last Modified सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (17:08 IST)

मुंबई येथे लोकामध्ये प्रवास करत असलेल्या तरुणीला छेड काढली जाईल या भीतीने लोकामधून उडी घेतली आहे. या मध्ये ती जबर जखमी झाली आहे.या तरुणीचे नाव

पायल कांबळे असून तिने सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात हा प्रकार केला आहे. घडलेली घटना अशी की
सकाळी 9.29 च्या लोकलने पायल कांबळे ट्युशनसाठी निघाली ,याच वेळी
तरुण महिलांच्या राखीव
डब्यात चढला होता. मात्र तो
छेडछाड करणार या
भीतीने पायलने चालत्या ट्रेनमधून उडी घेतली. यावेळी
तिच्या पायाला
डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पायल सांगते की मी निघाले होते मात्र मला क्लासला जाण्यासाठी उशीर झाला,
मी मधील सेकंड क्लास लेडिज अपार्टमेंटमध्ये चढली होती. त्यावेळी डब्यात कोणतीही महिला प्रवासी नव्हती. तर
ट्रेन सुरु झाल्यानंतर अचानक एक तरुण डब्यात घुसला होता. त्यामुळे
मी पुरते
घाबरले होते मी
अलार्म चेन ओढली होती
पण ट्रेन थांबली नाहीच. मात्र या
तरुणाने मला शांत राहायला सांगितलं होते. मात्र
मी खूप
घाबरले होते तर मी पुन्हा
पुन्हा चेन ओढण्यास सुरुवात केली होती. तो पुन्हा पुन्हा वॉर्निंग देऊ लागला आणि जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला होता मग मी घाबरून उडी मारली आहे, अशी माहिती पायलने तिने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine