1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (12:36 IST)

टाटा ट्रस्ट नवी रुग्णालयं सुरु करणार

tata trust news hospital

देशातील गरिबातल्या गरिब रुग्णावर कॅन्सर रोगावर लाज करता यावा यासाठी टाटा ट्रस्ट मोठं पाऊल उचलल आहे. आता झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही टाटाची नवी रुग्णालयं सुरु होणार आहे. रतन टाटा यांनी केंद्र सरकारच्या मदतीसाठी एक हजार कोटी रुपये आणि इतर वस्तू देण्याचं आश्वासन दिलं आहे. कॅन्सरग्रस्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी टाटांचा प्रयत्न आहे. रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.