Widgets Magazine
Widgets Magazine

भाजपा नेते पियुष गोयल यांनी सरकारतर्फे दिले आहेत प्रत्युत्तर

बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (12:40 IST)

piyush goyal

- नोटबंदीच्या निर्णयाला काँग्रेस सर्जिकल स्ट्राईक म्हणत असेल, तर आम्हाला आनंद आहे, भ्रष्टाचार, काळ्यापैशाविरोधात हा सर्जिकल स्ट्राईकच - पियुष गोयल
- इमानदारीने कमावलेल्या पैशांवर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीयेत - पियुष गोयल
- ५ चोरांमुळे इतर ९५ सर्वसामान्य लोकांवा भरपाई करावी लागते. हे चित्र बदलण्यासाठीच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला - पियुष गोयल
- रिझर्व्ह बँक बोर्डाच्या सूचनेनंतरच ५०० व १००० च्या नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला - पियुष गोयल
- बँकेत पैसे भरण्याचा गरिबांना त्रास होत नाहीये, मात्र काळा पैसेवाले, पैसे लपवणाऱ्यांचेच धाबे दणाणले आहे - पियुष गोयल
- दु:खी होण्यापेक्षा सर्व पक्षांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे - पियुष गोयल
- भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला पायबंद घालण्याच्या मुद्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेने बहुमताने निवडून दिले होते - पियुष गोयल
- नोटबंदीचा हा मुद्दा अतिशय संवेदनशील असून पंतप्रधानांनी राज्यसभेत येऊन या चर्चेत सहभाग घ्यावा - मायावती, बसपा प्रमुख.
- देशात पहिल्यांदाच इमानदार लोकांचा सन्मान झाला आहे आणि बेईमान लोकांचे नुकसान - पियुष गोयल
- सामान्य जनतेने पंतप्रधानांच्या (नोटबंदीच्या) या निर्णयाचे स्वागत केले असून ते खुश आहेत - पियुष गोयल
- काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल सरकारतर्फे देत आहेत प्रत्युत्तरWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

असे करत आहे लोकं ब्लॅक मनी व्हाईट

भारतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून 1000 आणि 500 च्या नोटा बंद केले आहे ...

news

राज्यसभेत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर आनंद शर्मा यांचे भाषण सुरु

आंतरराष्ट्रीय करारांमुळे परदेशी बँकांमध्ये कोणाचे किती पैसे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे, ...

news

सॉरी... मला माफ करा, मी चोरी करतोय!

कोल्हापूर- सॉरी मला माफ करा, मी चोरी करतोय, अशी चिठ्ठी लिहून एका चोराने धूम ठोकली. या ...

news

‘या’ सेवा-सुविधा मिळणार आहे रिटायरमेंटनंतरही ओबामांना !

यूएस प्रेसिडेंट बराक ओबामा यांचे रिटायरमेंटचे आता काहीच दिवस राहिले आहेत. मात्र, ...

Widgets Magazine