testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुषमा स्वराज 'एम्स'मध्ये दाखल

Last Modified बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (13:41 IST)
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यांच्यावर सध्या दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची किडनी फेल झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्व:ता ट्विटरवरून दिली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यावेळी परराष्ट्र मंत्र्यांबाबत प्रश्न विचारले जातील हे लक्षात त्यांनी कळविले आहे.


यावर अधिक वाचा :