Widgets Magazine
Widgets Magazine

नोटाबंदीनंतर तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास सुरु :पंतप्रधान

रविवार, 2 जुलै 2017 (09:51 IST)

नोटाबंदीनंतर देशभरातील तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  दिली आहे. सोबतच नोटाबंदीनंतर जमा झालेल्या पैशांची सखोल चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर पहिल्यादाच नवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात मोदी  बोलत होते.

देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार सत्तेत आल्यानंतर स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा कमी झाला आहे. २०१३ मध्ये काळ्या पैशांमध्ये ४२ टक्क्यांची वाढ झाली होती. पण २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर भारतीयांच्या स्विस बँकेतील काळ्या पैशांत ४५ टक्क्यांची घट झाली आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटनी आपल्या ग्राहकांना त्याबद्दल जागृती करावी, असं आवाहन देशभरातील सर्व चार्टर्ड अकाऊंटंटना केलं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

वर्धा : महाकाळी धरणात चार जण बुडाले

वर्धा जिल्ह्यातील महाकाळी धरणात चार जण बुडाले आहेत. यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश ...

news

ताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद ...

news

तोएबाचा टॉप कमांडर बशीरसह दोन दहशतवादी ठार

काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने शनिवारी सकाळी लष्कर ए तोएबाचा टॉप ...

news

आझम खान विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

भारतीय सैन्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा ...

Widgets Magazine