1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 एप्रिल 2020 (10:41 IST)

मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त वाहिली श्रद्धांजली

Babasaheb Ambedkar Jayanti
राष्ट्राला उद्देशून संबोधन करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मोदींनी संबोधन करताना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांमधील सण आणि नववर्षानिमित्त दिल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. 
 
करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.