testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नोटा बंद झाल्याने मनात येणारे प्रश्न?

ज्यांना लगेच पैसा हवा असेल त्यांनी काय करावे?
आपण 500- 1000 रुपय्यांचे नोट बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात घेऊन जा आणि पान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड सारखे दस्तऐवज दाखवून लगेच नोटा बदलवू शकता.
कश्या बदलायचा नोटा?
30 डिसेंबर 2016 पर्यंत कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात जाऊन.
मोठ्या नोटा लहान नोटांमध्ये एक्सचेंज कधी होतील?
10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2016 पर्यंत एक्सचेंज होतील. अर्थात एक्सचेंजसाठी 15 दिवसाची अवधी आहे. आणि नोटा जमा करण्यासाठी 30 डिसेंबर 2016 पर्यंतची वेळ आहे.

किती राशीपर्यंत एक्सचेंज करवू शकतात?
आपण एका दिवसात केवळ 4000 रुपय्यांपर्यंत 500-1000 रुपय्यांचे नोटा बदलू शकतात.
11 नोव्हेंबरला एटीएम खुल्यानंतर किती राशी काढू शकता?
18 नोव्हेंबरपर्यंत एका दिवसात केवळ 2000 रुपये काढू शकता नंतर याची लिमिट वाढण्यात येईल. तसेच बँकेतून एका दिवसात दहा हजार आणि काही आठवड्यानंतर वीस हजार रुपये काढू शकता.

आवश्यक कार्यांसाठी पैसा कुठून आणायचा?
रेल्वे, शासकीय बस काउंटर, एअरलाइंस, रूग्णालय, एअरपोर्ट आणि पेट्रोल पंपांवर 500 आणि 1000 रुपय्यांचे नोटा 11 नोव्हेंबर अर्ध्या रात्रीपर्यंत चालतील. याव्यतिरिक्त शासकीय मान्य दूध बूथ, क्रिमिशन हाउसवरही नोटा चालतीत.
काय एकाच दिवसात वेगवेगळ्या बँकेतून पैसे एक्सचेंज केले जाऊ शकतात?
नाही, आपले खाते असलेल्या बँकेत नोटा एक्सचेंज करता येतील. दुसर्‍या बँकेत गेल्यावर खातेची डिटेल्स, आयडी कार्ड दाखवावे लागणार. ज्यांच्याकडे खाते नाही ते मित्र किंवा नातेवाइकांची लिखितमध्ये मंजुरी घेऊन नोटा एक्सचेंज करवू शकतात.

जर 30 डिसेंबरपर्यंत नोटा जमा करवू शकले नाही तर?
जर 30 डिसेंबरपर्यंत नोटा जमा करवू शकला नाही तर आपल्याकडे 31 मार्च 2017 पर्यंतची कालावधी आहे. यासाठी रिझर्व बँक वेगळे सेंटर आणि ऑफिस निश्चित करेल जिथे नोटा जमा केल्या जाऊ शकतात परंतू यामागील कारण आणि पान कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड दाखवावे लागणार.
नवीन नोटांबद्दल काही माहिती?
आरबीआयने स्पष्ट केले आहे की नवीन नोटा 500 आणि 2000 रुपय्यांच्या असतील. 10 नोव्हेंबरपासून या नोटा बँकेत येतील तेव्हा आपण तिथे जाऊन सोपेरित्या या नोटा घेऊ शकतात.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...