testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शेतकरी प्रश्नावर कृषी मंत्री उत्तर देतात ''योगा करा''

radha mohan singh
Last Updated: शुक्रवार, 9 जून 2017 (11:49 IST)
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन व तेथे पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या 5 शेतक-यांबाबत वार्ताहरांनी प्रश्न विचारला असता, राधामोहन सिंह म्हणाले की ''योगा करा''. असे धक्कादायक आणि अजब उत्तर राधामोहन सिंह यांच्याकडून मिळाले.
राधामोहन सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय योग शिबिराचे बिहारमधील मोतिहारी येथे उद्घाटन केले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी विचारलेल्या शेतकरी प्रश्नावर राधामोहन यांनी
''योगा करा'' असे सांगत मुद्दा टाळला.


यावर अधिक वाचा :