Widgets Magazine
Widgets Magazine

आमचीच सत्ता येणार - राहुल गांधी

शुक्रवार, 10 मार्च 2017 (17:24 IST)

विधानसभा निवडणुकत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात काँग्रेस - समाजवादी पक्षाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्ये उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात असल्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर काही बोलू शकत नाही असं सांगितलं आहे. राएक्झिट पोलची परिस्थिती बिहारसारखी होईल. आमची युती जिंकत आहे. असे एक्झिट पोल आम्ही बिहारमध्येदेखील पाहिले आहेत. यावर उद्या बोलू' असे त्यांनी म्हटले असून सर्व पर्याय खुले आहेत. तर उतर प्रदेश मध्ये आमचीच सत्ता येणार आहे असे त्यांनी विश्वासाने सांगितले आहे. तर इकडे विधानसभा त्रिशंकू झाली तर काय करायचे असा प्रश्न भाजपला पडला आहे. मायावती यांनी  जातीवादी भाजपा नको असे सांगितले आहे. त्यामुळे सत्ता बनविताना मायावती निर्णायक भूमिका घेतली असे चित्र आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पेपर फुटीचे सत्र सुरूच

दहावी आणि बारावीचे परिक्षा सुरु झाल्यापासून आता पेपर फुटीचे सुद्धा सत्र सुरु झाले आहे. ...

news

कर्जमाफीच्या घोषणेशिवाय पर्याय नाही –जयंतपाटील

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून विरोधक आक्रमक भूमिका घेत ...

news

उन्हाळ्यात भयंकर काळजी घ्या

उन्हाळा सुरु झाला असून त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते साडेतीन या कालावधीत उन्हात ...

news

चंदू पोहोचणार लवकर आपल्या घरी

भारतीय जवान चंदू चव्हाण पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला अखेर आपल्या घरी धुळ्यात परतणार ...

Widgets Magazine