रेल्वे आता स्थानिक खानावळी जेवण बनणार

Widgets Magazine

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कॅटरिंग धोरणाची घोषणा रेल्वे मंत्रालयानं केली आहे. या नव्या धोरणांनुसार, रेल्वे विभागाच्या स्थानिक खानावळी (बेस किचन) मध्ये जेवण तयार केलं जाईल. तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातूनच रेल्वे प्रवाशांपर्यंत ते पोहोचवलं जाईल.


rail menu
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की, या नव्या धोरणानुसार, आयआरसीटीसीकडे कॅटरिंग व्यवस्था सांभाळण्याची जाबाबदारी दिली आहे. तर रेल्वेमध्ये खराब जेवण मिळण्याच्या प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन, रेल्वे प्रवांशांना जेवण पोहोचवण्याची जबाबदारी देखील आयआरसीटीसीचीच असेल. तेव्हा रेल्वेमध्ये आता चविष्ठ जेवण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी रेल्वेकडे असणार, असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे.

विशेष म्हणजे, या नव्या धोरणात रेल्वेमध्ये जेवण पोहोचवण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्याचं बंद करण्यात आलं आहे.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मोदी आणि ट्रम्प जुळे भाऊ - लालू यादव

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाकडून ...

news

मुख्यमंत्र्यांकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

फेब्रवारी-मार्चमध्ये होणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील विद्यार्थ्यांना ...

news

बँका, शासकीय कार्यालयात काम पूर्ववत ; आचारसंहिता शिथिल

नाशिक महापालिकेसह, जिल्हा परिषदेची लागलेली निवडणूक , त्यातच शुक्रवारी महाशिवरात्र, सलग ...

news

यंदा यूपीएससीच्या जागांमध्ये कपात

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यंदा यूपीएससीच्या जागांमध्ये कपात केली आहे. केंद्रीय लोकसेवा ...