Widgets Magazine
Widgets Magazine

साई चरणी आतापर्यंतचे विक्रमी दान

शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:12 IST)

saibaba

रामनवमी उत्सव काळातील तीन दिवसांत शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साईभक्तांनी सुमारे साडे सहा कोटींचं दान अर्पण केलं. उत्सवाच्या काळात साईचरणी मिळालेलं आतापर्यंतचं विक्रमी दान आहे. यात  देणगी काऊंटरवर 48 लाख रुपये तर दान पेटीत 1 कोटी 54 लाख रुपयांचे दान मिळालं असून, नोटाबंदीनंतर साईंना ऑनलाईन दान करण्याच प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन, चेक, डीडी आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही रेकॉर्ड ब्रेक 53 लाख रुपयांच दान साईंना आलं आहे.हैद्राबाद येथील भास्कर पार्थ रेड्डी यांनी 12 किलो सोन दान केलं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

एसटीच्या १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांना वेतन वाढ

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एसटी महामंडळाच्या एक लाख 10 हजार ...

news

स्वीडनच्या राजधानीत दहशतवादी हल्ला

स्वीडनच्या राजधानीत भरधाव ट्रक रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत दुकानामध्ये घुसवल्याने तीन ...

news

खासदार गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासबंदी मागे

शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर एअर इंडियाने निर्णय मागे घेत शिवसेनेचे ...

news

'कॉलरवाली' चा 26 बछड्यांना जन्म देत नवा रेकॉर्ड

मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात 'कॉलरवाली' आणि पेंचची राणी म्हणून ...

Widgets Magazine