Widgets Magazine
Widgets Magazine

भाजप खासदार सांवरलाल जाट यांचे निधन

बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (13:15 IST)

sanwarlal jat

मोदी सरकारमधील जलसंधारण राज्यमंत्री आणि अजमेरचे भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं दिल्लीत निधन झालं. मागच्या महिन्यात २२ जुलैला राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध होऊन पडले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सांवरलाल जाट अजमेरमधून लोकसभा खासदार आहे. ते मोदी सरकारमध्ये जलसंधारण राज्य मंत्री देखील होते. ९ नोव्हेंबर २०१४ ते 5 जुलै २०१६ पर्यंत ते जलसंधारण राज्य मंत्री होते. सांवरलाल यांच्या जन्म १९५५ मध्ये गोपालपुरा गावात झाला होता. १९९३, २००३ आणि २०१३ मध्ये ते राजस्थान सरकारमध्ये देखील मंत्री होते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

काँग्रेसचे अहमद पटेल अवघ्या अर्ध्या मताने विजय

गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अहमद पटेल यांचा अवघ्या अर्ध्या मतानं विजय ...

news

Live Updates : मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात

मुंबईत आज निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द ...

news

मराठा क्रांती मोर्चा: काय आहे 15 मागण्या

मराठा समाजाच्या नेमक्या 15 मागण्या काय आहेत ते जाणून घेऊया:

news

मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चा लाखो मराठा बांधव मुंबईत

​मराठ मोर्चासाठी आलेल्या बांधवांच्या हातातील भगवे ध्वज, डोक्यावर परिधान केलेल्या भगव्या ...

Widgets Magazine