Widgets Magazine

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनासाठी वेगळी रांग

Last Modified मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (10:36 IST)
एका दिवसाच्या सुट्टीनंतर मंगळवारी पुन्हा नोटा काढण्यासाठी लोकांची गर्दी सुरु झाली आहे. यात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना बँका, एटीएम वा पोस्ट ऑफिसमधून पैसे काढणे सोपे व्हावे, यासाठी तिथे वेगळ्या रांगा लावण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांता दास यांनी दिल्ली आहेत. त्यामुळे गोंधळ कमी होऊन लोकांना मदत होणार आहे.


यावर अधिक वाचा :