Widgets Magazine

शिवराज सिंह चौहान यांच्यावर नेटकर्‍यांची टीका

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (11:05 IST)
राष्ट्रध्वजाच्या निर्मितीमधील प्रमुख शिलेदार असणारे पी. व्यंकय्या यांच्या जयंती व पुण्यतिथीमध्ये घातलेल्या घोळामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागले. 2 ऑगस्ट हा दिवस पी. व्यंकय्या यांचा जयंती दिन आहे. मात्र, शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पिंगली व्यंकय्या यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. यानंतर नेटिझन्स त्यांच्यावर चांगलेच तुटून पडले.


यावर अधिक वाचा :