Widgets Magazine
Widgets Magazine

सोबत मृत्यू यावा म्हणून तो पत्नीला चावला

बिहारच्या समस्तीपूरमध्ये वेगळीच घटना घडली आहे. गावात विषारी सापाने एका पतीला चावा घेतला व मग हा पती त्याच्या पत्नीच्या मनगटाला चावला. त्याची शेवटची इच्छा होती की त्याला त्याच्या पत्नीसोबत मृत्यू यावा. तत्काळ उपचारांनी डॉक्टरांनी पत्नीला वाचवले पण पतीला मृत्यू आला. 
बिरसिंघपूर गावात झोपेत असताना साप त्याला चावला. प्रकृती बिघडली. त्याचे डोळे उघडले तेव्हा तो स्वत:ची अवस्था पाहून घाबरला व त्याने पत्नीच्या मनगटाला चावा घेतला. त्याचे त्याच्या पत्नीवर खूपच प्रेम होते व त्याला तिच्यासोबत मरायचे होते. मग त्याने विचार केला की आपण तिला चावल्यास विष तिच्या शरीरात जाईल व तिला मृत्यू येईल. काही वेळाने दोघेही बेशुद्ध पडले. त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. तेथे शंकरचा मृत्यू झाला. त्याची पत्नी अमिरी देवी हिने सांगितले की मला पती जबरदस्तीने चावला नाही तर मी माझा हात त्याला दिला म्हणजे दोघांची एकाचवेळी मरण्याची इच्छा पूर्ण होईल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आईने टीव्ही बघू दिला नाही, मुलाने केली आत्महत्या

नोएडातील सदरपूरमध्ये आईने टीव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या ओम (10) ने ...

news

पुढच्या महिन्यापासून मुंबई ते दिल्ली अंतर १२ तासांवर

पुढच्या महिन्यापासून भारतीय रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर १७ ...

news

Live Suicide : प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन केली प्रियकराने आत्महत्या

उल्हासनगरमध्ये प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराने आत्महत्या केली आहे. हनी आसवानी असं ...

news

एफ- 16 लढाऊ विमान आता मेड इन इंडिया

अमेरिकेतील एफ- 16 लढाऊ विमान आता भारतात तयार होणार आहे. एफ- 16 विमानाची निर्मिती ...

Widgets Magazine