Widgets Magazine
Widgets Magazine

नोटांवर लिहू काही नका, सोनम गुप्ता कोणीही नाही !

sonam gupta
Last Modified बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (10:14 IST)
सध्या व्हायरल झाले तर काहीही होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. पूर्वी गावातील आवाजाने आणि शंकेने अनके दिवस गोष्टी पसरत होत्या मात्र आता सोशल मिडीया काहीपण पसरवत आहे असे समोर येते आहे. असेच काहीसा प्रकार नोटांवर लिहून होत आहे हो ! हे खरे आहे . कोण बिचारी सोनम गुप्ता असेल तिचा नावे
Widgets Magazine
घेऊन आणि नोटेवर लिहून हिडीस बदनामी आणि नोटांची खराबी केली जात आहे असे समोर आले आहे.
नोटांवर कोणताही मजकूर लिहू नये, असं आवाहन वारंवार केलं जाऊनही अनेक जण त्यावर वाह्यातपणे लिहीत असल्याचं पाहायला मिळतं. नुकत्याच दोन हजार रुपयांच्या नोटा वापरात आल्या आहेत, मात्र नको तिथे ‘क्रिएटिव्हिटी’ दाखवण्याची
खोड इथेही मध्ये आली आहे.
‘सोनम गुप्ता’ या नावाने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे. दोन हजारच्या नोटेपासून पाचशे, शंभर, दहा रुपयांच्या नोटांवर सोनम गुप्ताच्या बेवफाईचे दाखले पाहायला मिळत आहेत. अत्यंत चीड आणणारा हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र असे प्रकार आणि शेअरिंग हे केवळ मानसिक विकृती असून पोलीस आणि सायबर क्राईम ने या
गोष्टी शोधल्या पाहिजे असा सूर निघाला असून अने मागणी करत आहे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :