Widgets Magazine
Widgets Magazine

काश्मीरमध्ये स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची

जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची झाली. श्रीनगरमधील ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धूराचा वापर केला.

जम्मू काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन पोलिसांनी ईदगाह मैदानावर अदा करण्याची परवानगी नाकारली होती. ईदगाह मैदानावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती. मात्र तरीही लोक मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर जमा झाले होते.

यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव अश्रू धुराचा वापर करावा लागला. यासोबतच अनंतनागमध्येदेखील जमाव आणि सुरक्षा दलाचे जवान आमनेसामने आले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला पोलिसांकडून अटक

दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी हिच्या घटस्फोटित पतीला ...

news

व्हाईट हाऊसमध्ये इफ्तारचे आयोजन नाही

व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी इफ्तार दावतचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा ट्रम्प यांच्याकडून ...

news

विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका

लंडन- आतापर्यंत तुम्ही अजब प्रेमाच्या गजब काहण्या अनेकदा ऐकल्या असतील. अशीच एक अजब ...

news

विठूमाऊलीचे आता 24 तास दर्शन घेता येणार

विठू माऊलीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर चालत येणार्‍या भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन ...

Widgets Magazine